About Us

Finding Inspiration in Every Turn

विविध क्षेत्रातील मान्यवरांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली. परमपूज्य गगनगिरी महाराज खोपोली, क्रांतिवीर  पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, अपूर्वसागर महाराज इनाम धामणी, ह. भ. प. शतायुषी शेलारमामा पुणे ,भारतभूषण डॉ. राम भोसले मुंबई, शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजीमंत्री पतंगराव कदम, गोपीनाथ मुंडे, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. पी. डी. पाटील, संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर, महासंगणक तज्ञ डॉ. विजय भटकर, गुरुवर्य साखरे महाराज आळंदी, शंकराचार्य करवीर पीठ, ह. भ. प. रामायणाचार्य पद्माकर महाराज अमरावती, डॉ. यू. सी. सेन एअर चीफ मार्शल दिल्ली, कॅप्टन सुदीप सेन, कॅप्टन डॉ.रंधवा एअर इंडिया, पी.आय.पी.एनर्जी फिल्डचे डॉ. थार्टन, डॉ. राजन सन, समाजसेविका सिंधुताई सपकाळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील माने, खासदार अनिल देसाई, अरुण डोंगळे कोल्हापूर, हिमाचल प्रदेशचे बौद्ध भिख्खू लामा कांचन, श्रीलंकन क्रिकेटपटू जयासूर्या, डॉ. मंगला चव्हाण मुंबई, कविवर्य नारायण सुर्वे, साहित्यिक बाबा कदम, अभिनेते निळू फुले, विलास रकटे, कुलदीप पवार, माजी खासदार प्रकाशबापू पाटील, आ. उल्हासदादा पवार, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, भैय्यू महाराज, डॉ. प्रदीप पवार, शिवयोगी अवधूत बाबा शिवानंद महाराज, सद्गुरु गुरुनाथ मुंगळे, सद्गुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज, अभिनेते सिद्धार्थ जाधव, डॉ. विश्वनाथ कराड, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलालजी, ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, नारायणपूरचे  अण्णा महाराज माजी खासदार प्रतीक पाटील, आ. गजानन कीर्तिकर यांच्या सह अनेक मान्यवरांची तसेच सर्वसामान्य लोकांची त्यांनी मनापासून सेवा केली.

Yoga at Home

Our Story

डॉ. अनिल मुळीक यांचे
दिव्यस्पर्शी स्पंदन मसाज


महायोगी तपस्वी परमपूज्य गगनगिरी महाराज आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मसाजतज्ञ डॉ. राम भोसले यांचा कृपाशीर्वाद लाभलेले स्पंदन मसाजतज्ञ डॉ. अनिल मुळीक यांनी आपल्या मसाज कलेचा लौकिक  देशात आणि विदेशातही मिळवलेला आहे. कांचन या कलेमुळे शेकडो रुग्ण बरे झाले आहेत. अशा प्रकारचे कौशल्य मिळवलेले ते एकमेव असे तज्ञ आहेत.

Meet Some patients